"गोपाळ कृष्ण गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५४:
 
==संस्था==
नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ [[पुणे]] शहरात '[[गोखले इन्स्टिट्यूट]] आॅफ पाॅलिटिक्स अॅन्डॲन्ड इकाॅनाॅमिक्स' नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.
 
आसामी इतिहासकार डॉ. सूर्यकुमार भुयां यांनी गोखले यांच्या निधनानंतर आसामी भाषेत १९१६-१७ या काळात लिहिलेल्या गोखल्यांच्या पहिल्या चरित्राचे मराठी भाषांतर ९४ वर्षांनी म्हणजे २०११ साली मराठीत आले. हे भाषांतर विद्या शर्मा यांनी केले आहे.