"क्रिस्टीना ॲपलगेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''क्रिस्टीना अॅपलगेटॲपलगेट''' ([[२५ नोव्हेंबर]], [[इ.स. १९७१|१९७१]]:[[हॉलिवूड, कॅलिफोर्निया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - ) ही अमेरिकेची चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिला एक [[एमी पुरस्कार]] मिळाला आहे आणि [[गोल्डन ग्लोब पुरस्कार|गोल्डन ग्लोब]] आणि [[टोनी पुरस्कार|टोनी पुरस्कारांचे]] नामांकन मिळाले आहे.
 
अॅपलगेटनेॲपलगेटने १९८७-९७ दरम्यान [[मॅरीड... विथ चिल्ड्रन]] या मालिकेत ''केली बंडी''ची भूमिका केली होती. हिने [[बॅड मॉम्स]] आणि [[अँकरमॅन चित्रपटशृंखला|अँकरमॅन चित्रपटशृंखलांसह]] अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. अॅपलगेटनेॲपलगेटने [[अॅल्विनॲल्विन अँड द चिपमंक्स चित्रपटशृंखला|अॅल्विनॲल्विन अँड द चिपमंक्स चित्रपटशृंखलेत]] ''ब्रिटनी''च्या पात्राला आवाज दिला.
 
{{DEFAULTSORT:अॅपलगेटॲपलगेट, क्रिस्टीना}}
[[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:इ.स. १९७१ मधील जन्म]]