"लेण्याद्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०८४ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
2405:204:287:5B87:0:0:28B7:B0A0 (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:संदेश हिवाळे|संद...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (2405:204:287:5B87:0:0:28B7:B0A0 (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:संदेश हिवाळे|संद...)
खूणपताका: उलटविले
या लेण्यांची निर्मिती पहिल्या ते तिसऱ्या शतकाच्या दरम्यान झाली आहे.;याचे बौद्ध तीर्थस्थळापासून सातव्या लेणीतील गणेश मंदिरापर्यंत रुपांतर पहिल्या शतकात<ref name ="asi"/><ref name="Feldhaus p. 143">Feldhaus p. 143</ref> किंवा कधी झाले ते अज्ञात आहे.though the date of conversion to a Hindu shrine is unknown. या सर्व लेण्या बौद्ध धर्मातील हीनयान पंथातील आहेत.<ref name ="asi"/>
देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून डोंगर खोदून तयार केले आहे
[[जुन्नर]] तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात ही गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच [[लेणी|लेण्यांना]] ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग [[गोळेगाव]] या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच [[कुकडी नदी]] वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. [[पार्वती]]ने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले<ref>{{स्रोतपत्तास्रोत |पत्ता=https://www.myoksha.com/lenyadri-ganpati/|म=लेण्याद्री गणपती|प्र=}}</ref>
 
Bjhhl
 
==आख्यायिका==
पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला 'गिरिजात्मज' हे नाव मिळाले.
 
==स्वरूप==
[[चित्र:Lenyadri Ganesha.jpg|250px|right|thumb|गिरिजात्मज (लेण्याद्री)]]
[[चित्र:Lenyadri interior.jpg|250px|right|thumb|गिरिजात्मज (लेण्याद्री)गुहा]]
पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील [[चैत्य विहार]] [[अजिंठा-वेरूळची लेणी]] येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब [[इ.स. पूर्व ९०]] ते [[इ.स. ३००]] या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर [[वाघ]], [[सिंह]], [[हत्ती]] यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट [[प्रार्थनास्थळ]] हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.