"ॲना कॉम्नेने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''अॅनाॲना कॉम्नेने''' किंवा '''अॅनाॲना कॉम्नेना''' ([[१ डिसेंबर]], [[इ.स. १०८३|१०८३]]:कॉन्स्टेन्टिनोपलचा भव्य महाल, [[बायझेन्टाइन साम्राज्य]] - [[इ.स. ११५३|११५३]]:[[कॉन्स्टेन्टिनोपल]]) ही बायझेन्टाइन वैद्य, इतिहासलेखक आणि विदूषी होती.
 
ही बायझेन्टाईन सम्राट [[अॅलेक्सियोसॲलेक्सियोस पहिला]] आणि [[आयरीन डूकिना]]ची मुलगी होती. अॅनाॲना सगळ्यात मोठे अपत्य असूनही अॅलेक्सियोसनेॲलेक्सियोसने तिच्या लहान भावाला युवराज घोषित केले होते.
 
हिने आपल्या वडीलांच्या कारकीर्दीचा इतिहास [[अॅलेक्सियाडॲलेक्सियाड]] या ग्रंथात लिहून ठेवला आहे.
 
[[वर्ग:बायझेंटाईन साम्राज्य]]