"अरुण कशाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
 
पं. डाॅ. अरुण कशाळकर हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक आहेत. अरुण कशाळकरांचे वडील अॅडव्होकेटॲडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक नावाजलेले संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. अरुण कशाळकर हे गायक पं. [[उल्हास कशाळकर]]ांचे सख्खे बंधू. त्यांचे दुसरे भाऊ [[विकास कशाळकर]] हेही गायक आहेत.
 
अरुण कशाळकरांनी पंडित [[राजाभाऊ कोगजे]] आणि पंडित [[राम मराठे]] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी आग्रा घराण्याच्या संगीताची तालीम [[बबनराव हळदणकर]]ांकडून घेतली. पं.[[गजाननराव जोशी]] यांच्याकडेही अरुण कशाळकर अनेक वर्षे संगीतसाधना करीत होते.
ओळ १०:
'विलायत हुसेनखांच्या बंदिशींचे सौंदर्य' या विषयावर कशाळकरांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून संगीताचार्य ही डॉक्टरेटसमकक्ष पदवी मिळवली आहे. त्यांनी अनेकांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले आहे. अरुण कशाळकर हे संगीताच्या विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणारे शिक्षक आहेत. [[रवींद्र परचुरे]], विशाल मोघे, [[मुकुल कुलकर्णी]] हे त्यांचे काही प्रमुख शिष्य.
 
एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात अरुण कशाळकर हे [[पणजी]] येथे कला अॅकॅडमीच्याॲकॅडमीच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत या शाखेचे प्रमुख होते.
 
कशाळकरबुवा एकेकाळी बँकेत नोकरी करत असत. ते सध्या (२०१६ साली) मुंबईत मुलुंड येथे राहतात. ते अनेकदा [[सिंगापूर]] आणि अमेरिका येथे जाऊन गाण्याचे कार्यक्रम करतात. ते सिगापूरच्या मंदिरांमधून संगीताच्या कार्यशाळाही भरवतात.