"सिकलसेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{जाणकार}}
 
'''सिकलmaसिकल पेशींचा आजार'''
हा आजार सिकल पेशी रक्तक्षय किंवा ड्रेपॅनोसायटोसिस( ग्रीक: ड्रेपॅने drepane - विळा , kytos कायटोस- पेशी) या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. तांबड्या रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. तांबड्या रक्तपेशीतील हीमोग्लोबिन जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशीचा आकार बदलतो. असे रुग्ण अल्पायुषी असतात. 1994 च्या संयुक्त संस्थानामध्ये झालेल्या पहाणीत हा आजार झालेल्या पुरुषांचे सरासरी वय 42 वर्षे आणि स्त्री रुग्णांचे वय 48 वर्षे आढळून आले. ब्रिटनमधील नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये सिकल पेशी रुग्णांचे सरासरी वय 53-60 वर्षे आढळले आहे.
सिकल पेशी आजार झाल्याचे लहानपणी दिसून येते. उष्ण प्रदेशातील सहाराच्या दक्षिणेस रहाणा-या आफ्रिकेमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आहे. सिकल पेशी आजाराच्या भौगोलिक प्रसारामधील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मलेरियाचा प्रादुर्भाव जेथे अधिक आहे अशा ठिकाणी सिकल पेशी आजार प्रामुख्याने आढळला आहे.
ओळ ५०:
 
== उपचार ==
सिकलसेल' समूळ नष्ट होण्यासाठी औषध अद्याप उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.<ref>[http://www.esakal.com/esakal/20100715/5692002814880084492.htm नंदुरबार जिल्ह्याला 'सिकलसेल'चा विळखा]July 15, 2010 दीपक कुलकर्णी - सकाळ वृत्तसेवा, </ref>प''रंंतु हा अनूंवांशिंक विकार असल्यामुळे दोन वाहक किंवा पिडीतांनी लग्न टाळल्यास या विकाराचा प्रसार रोकता येउ शकतो.''
 
==सरकारी मदत==
"https://mr.wikipedia.org/wiki/सिकलसेल" पासून हुडकले