"लिव्हिव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो BOT: Replaced raster image with an image of format SVG.
छो (GR) File renamed: File:Lviv.oggFile:Uk-Львів (2).oga Criterion 4 (harmonizing names of file set)
ओळ २५:
|longd=24 |longm=1 |longs=0 |longEW=E
}}
'''लिव्हिव''' ({{lang-uk|Львів}}; {{ध्वनी-मदतीविना|LvivUk-Львів (2).oggoga|उच्चार}}; {{lang-pl|Lwów}}; {{lang-ru|''Львов''}}; {{lang-de|Lemberg}}; {{lang-la|Leopolis}}) हे [[युक्रेन]] देशामधील एक शहर आहे. हे शहर युक्रेनच्या पश्चिम भागात [[पोलंड]]च्या सीमेजवळ वसले असून ते [[लिव्हिव ओब्लास्त]]चे राजधानीचे शहर तसेच युक्रेनमधील सर्वात मोठ्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. लिव्हिवचे ऐतिहासिक शहर केंद्र [[युनेस्को]]चे [[जागतिक वारसा स्थान]] आहे.
 
इ.स. १२५६ साली स्थापण्यात आलेले लिव्हिव शहर आजवर अनेक महासत्तांचा भाग राहिले आहे. १३३९ - १७७२ दरम्यान पोलंडचे राजतंत्र, १७७२ - १९१८ दरम्यान ऑस्ट्रियन साम्राज्य, १११८ - १९३९ दरम्यान दुसरे पोलिश प्रजासत्ताक ह्यांनी लिव्हिववर सत्ता चालवली. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धाच्या]] सुरुवातीला [[नाझी जर्मनी]]च्या [[पोलंडवरील आक्रमण (इ.स. १९३९)|पोलंडवरील आक्रमणानंतर]] [[सोव्हियेत संघ]]ाने लिव्हिववर कब्जा मिळवला व लिव्हिव [[युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य]]ामध्ये सामील करण्यात आले. [[ऑपरेशन बार्बारोसा]]दरम्यान जुलै १९४१ मध्ये नाझी जर्मनीने लिव्हिव काबीज केले व जुलै १९४४ पर्यंत तेथे राज्य केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लिव्हिव पुन्हा सोव्हियेत युक्रेनच्या अधिपत्याखाली आणण्यात आले.
"https://mr.wikipedia.org/wiki/लिव्हिव" पासून हुडकले