"सोनोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
|||
ओळ २:
[[चित्र:UltrasoundBPH.jpg|thumb|200px|सोनोग्राफी यंत्र]]
[[चित्र:UltrasoundProbe2006a.jpg|thumb|right|200px|सोनोग्राफी मशिनचे प्रोब]]
'''सोनोग्राफी''' हे [[अल्ट्रासाउंड|उच्चगामी ध्वनीलहरींच्या]] गुणधर्मांचा वापर करून शरीराच्या अंतर्गत अवयवांचे चिरफाड न करता अवलोकन करणारे तंत्र आहे. या तंत्रामुळे जटील तसेच नाजुक रचना असलेले अवयव मांसपेशी, सांधे, स्नायू यांचे सहजपणे अवलोकन करून निदान करणे शक्य झाले आहे. पण मुख्यतः सोनोग्राफी तंत्राचा वापर गर्भावस्थेतील भृणाची वाढ, व्यंग यांचे अचुक निदान अर्भक जन्माला
== कार्यपध्दती ==
ओळ ११:
== उपयोग ==
* सोनोग्राफी हे एक प्रसुतीपुर्व वैद्यकीय
* पोटातील किंवा उदरपोकळीतील अवयवांचा प्रत्यक्ष न पहाता तपासणी
* स्त्रियांमधील वैंधत्व (इनफर्टिलिटी) मध्ये त्यांच्या गर्भाशयाचा व नलिकांचा अभ्यास - व्यतिरिक्त बिजांडामधील बिजांची वाढ व बीजधारणा (ओव्हयुलेशन स्टडी) यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये स्पेशल प्रोब (टी.व्ही.) हा योनी मार्गात घातला जातो. यामुळे बिजे स्वच्छ व स्पष्ट दिसतात.
* स्त्रियांमध्ये गर्भाशयाला होणारे विविध रोग व बिजांडांना होणारे विविध रोग यांचा तपास सोनोग्राफी करते
== कायदा ==
भारतात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व [[लिंग निदान प्रतिबंधक कायदा]] (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques: PCPNDT Act) १९९४ साली करण्यात आला. गर्भलिंग तपासणीविरुद्ध कायदा करणारे [[महाराष्ट्र]] हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात १९८८ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. २००३ साली यात सुधारणा करण्यात आल्या.<br>
या कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे.या कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक सोनोग्राफी चाचणीची माहिती सरकारला देणे बंधनकारक आहे. स्त्री भृणहत्येसारख्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा केलेला आहे. 'पीसीपीएनडीटी' कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सोनोग्राफी यंत्राचे परवाने तात्पुरते रद्द करून सील ठोकले जाऊ शकते किंवा कारावास व जबर दंड ठोठावला जाऊ शकतो.{{संदर्भ हवा}}
==संदर्भ==
|