"लेण्याद्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७८ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
या लेण्यांची निर्मिती पहिल्या ते तिसऱ्या शतकाच्या दरम्यान झाली आहे.;याचे बौद्ध तीर्थस्थळापासून सातव्या लेणीतील गणेश मंदिरापर्यंत रुपांतर पहिल्या शतकात<ref name ="asi"/><ref name="Feldhaus p. 143">Feldhaus p. 143</ref> किंवा कधी झाले ते अज्ञात आहे.though the date of conversion to a Hindu shrine is unknown. या सर्व लेण्या बौद्ध धर्मातील हीनयान पंथातील आहेत.<ref name ="asi"/>
देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून डोंगर खोदून तयार केले आहे
[[जुन्नर]] तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात ही गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच [[लेणी|लेण्यांना]] ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग [[गोळेगाव]] या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच [[कुकडी नदी]] वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. [[पार्वती]]ने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले<ref>{{स्रोत |पत्तास्रोतपत्ता=https://www.myoksha.com/lenyadri-ganpati/|म=लेण्याद्री गणपती|प्र=}}</ref>
 
==आख्यायिका==
अनामिक सदस्य