"व्यवस्थापन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १६:
२) वैयक्तिक उद्दिष्ट्य - अ) कामाचे स्वरूप आणि वेतन निश्चित करणे. ब) विकासासाठी प्रशिक्षण देणे. क) व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेणे. ड) सुरक्षतेची हमी देणे.
३) सामाजिक उद्दिष्ट्य - अ) गुणवत्ता पूर्व उत्पादनाची सेवा देणे. ब) शासन नियंत्रणाचे पालन करणे. क) सामाजिक जबाबदारी पुर्नवसन करणे. ड) सकारात्मक स्पर्धा, ई) नैतिक जबाबदारी
==व्यवस्थापनाचे फायदे==
१). साधन सामग्रीचा योग्य वापर,
२). वस्तुनिष्ठ निर्णय प्रक्रिया,
३).साधन सामग्रीचे उत्पादित वस्तूमध्ये परिवर्तन,
४). विकास प्रक्रिया गतिमान करणे,
५). मंदीला तोंड देण्याची क्षमता,
६). साधन-सामग्रीचा दुरुपयोग टाळणे आणि जोखीम करणे,
७). आत्मविश्वास आणि नफ्यामध्ये वाढ,
८). मानवी संबंधामध्ये सुधारणा,
९). नव्या व्यवसायाची ओळख,
१०). शास्त्र-शुद्ध विश्लेषणाची सवय,
११). भविष्य कालीन धोक्याची पूर्वकल्पना.