"माघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
* माघ शुद्ध तृतीया : जागजई (यवतमाळ) येथील झेबूजीमहाराज पुण्यतिथी यात्रा; [[मार्कंडेय]] जयंती.
* माघ शुद्ध चतुर्थी : तिलकुंद चतुर्थी; वरद चतुर्थी,; गणेश जयंती; राऊळ महाराज पुण्यतिथी पालखी यात्रा (मोरगांव)
* माघ शुद्ध पंचमी : वसंत पंचमी; शांतादुर्गा रथोत्सव; गणेश महाराज पुण्यतितिथी (पणज); सखाराम महाराज पुण्यतिथी (इलोरा-बुलढाणा); विठ्ठल रखुमाई यात्रा (धोपेवाडा-नागपूर); मन्मथस्वामी जन्मोत्सव (कपिलधार-बीड), [[संत तुकारामांचातुकाराम]महाराजांचा जन्मदिवस
* माघ शुद्ध षष्ठी : मारोतराव मार्लेगावकर पुण्यतिथी (नागापूर- नांदेड)
* माघ शुद्ध सप्तमी : [[रथ सप्तमी]]; [[नर्मदा जयंती]]; नानाजी महाराज दहीहंडी यात्रा (कापशी-वर्धा); कश्यपाचार्य जयंती (राजगुरुनगर-पुणे)
* माघ शुद्ध अष्टमी : भीमाष्टमी; बेंडोजीबाबा यात्रा (घुईखेड-अमरावती); भगवती येवलेकरस्वामी पुण्यतिथी (कोपरगाव)
* माघ शुद्ध नवमी : मधुसूदन महाराज पुण्यतिथी (सोनगीर-धुळे)
* माघ शुद्ध दशमी : भक्त पुंडलिक उत्सव (पंडरपूर); [[संत तुकाराम[[]]महाराज अनुग्रह दिन : या दिवसापासून सुरू होणार्‍या सप्ताहात भंडारा डोंगरावर कीर्तनादी कार्यक्रम होतात.
 
{{भारतीय दिनदर्शिका महिना|माघ|पौष|फाल्गुन}}
५७,२९९

संपादने