"रामचंद्र चितळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''रामचंद्र नरहर चितळकर''' ऊर्फ '''सी. रामचंद्र''' ([[१२ जानेवारी]], [[इ.स. १९१८]] - [[५ जानेवारी]], [[इ.स. १९८२]]) हे भारतीय चित्रपट संगीतकार होते. चित्रपट निर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले.
 
सी. रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचा गुणी शिष्य व पं. विनायकबुवा पटवर्धनांचे विद्यार्थी होते. त्यांनी मास्टर कृष्णरावांच्या गायिकीचा एकलव्यासारखा अभ्यास केला होता. .
 
==कारकिर्दीची सुरुवात==
Line ७४ ⟶ ७६:
* ईना मीना डिका (आशा-१९५७; [[किशोर कुमार]])
* उमर हुई तुमसे मिले (बहू रानी; [[हेमंत कुमार]], [[लता मंगेशकर]])
* ओ चाँद जहाँ वो जाये…(शारदा; [[लता मंगेशकर]]; राग [[हंसध्वनी]])
* ओ दिलवाले दिल का लगाना भूल गये (पतंगा; [[शमशाद बेगम]], सी. रामचंद्र)
* कितना हसीन है मौसम (आझाद; [[लता मंगेशकर]], सी. रामचंद्र) (राग - दरबारी कानडा)