"लहुजी राघोजी साळवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन nowiki ?
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १:
लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म [[पुरंदर गडाच्याकिल्ला|पुरंदर किल्ल्याच्या]] पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका [[मांग|मातंग]] कुटूंबात झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे, [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘''राऊत''<nowiki/>' या पदवीने गौरविले होते.<nowiki/>'''
 
पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवें यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये हिंदवी स्वराज्याचे भगवे निशाण शनवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
ओळ ११:
इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत [[सावित्रीबाई फुले]] यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.
 
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 11 वि च्या११वीच्या पुस्तकामध्ये वीर वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म इ.स.1800१८०० मध्ये झाल्याचे नमुद आहे.
 
==बाह्य दुवे==