"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
भितरकनिका राष्ट्रीय उद्यान हे [[भारतातील]] [[ओडिशाओरिसा]] राज्यातील [[केंद्रपाडा]] जिल्ह्यात वसलेले आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६७२ चौ.किमी. आहे. भितरकनिका अभयारण्य हे याच्या(??) बाजूने वसलेले आहे. १६ सप्टेंबर १९९८ रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले.
 
येथे आपण खाऱ्या पाण्यातील मगरी, पांढऱ्या मगरी, अजगर, किंग कोब्रा, ब्लॅक आयबिस, डार्टर आणि अनेक वनस्पतींच्या प्रजाती बघूयेथे शकतोआहेत. येथे अनेक प्रकारच्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. [[भारतातील]] सर्वात मोठी ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली खारफुटी परिसंस्था आहे.
 
== हे सुद्धा पहा ==