"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
 
 
आपल्याला "त्या" संकेतस्थळांची आठवण झाली हे वाचून गंमत वाटली ... मुळ भावगीतं ऐकलेली नसल्याने गोंधळ मात्र झाला नव्हता ;) असो .... संकेतस्थळ हा website ला मराठी पर्याय कोणी सुचवला याची मला कल्पना नाही, पण मराठी "संकेतस्थळांवर" (:)) हा शब्द प्रचलीत आहे. ऊदा. www.manogat.com, http://www.maybolimaayboli.com etc.
 
असे काही मराठी प्रतिशब्द सुचवणे व प्रचलीत करण्यात "मराठी ब्लोगविश्वाचाही http://marathiblogs.net/ मोठा सहभाग आहे.
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.