"सेवाभारती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎भावी योजना: मुद्दा सुधारला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
 
==डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी==
सेवाभारतीने सुरुवातीला प्राथमिक उपचारांसाठी डॉ हेडगेवारांच्या नावाचे एक फिरते रुग्णालय चालू केले. त्याच्यामर्फतत्यामार्फत इचलकरंजी येथील सेवावस्ती व शहराच्या परिसरातील आठ खेड्यांमध्ये आरोग्य सेवा सुरू केली. सन १९९६ पासून ही सेवा अखंडपणे सुरू आहे.
 
कामाची नैसर्गिक गरज म्हणून रोगपरीक्षण प्रयोगशाळा, वेळोवेळी गरजेनुसार आरोग्यशिबिरे, शहरामध्ये स्थायी बाह्यरुग्ण विभाग, डे केअर वॉर्ड, मिरजेच्या [[विवेकानंद नेत्र रुग्णालय]]च्या साहाय्याने नेत्रविकार उपचार, शहरातील काही तज्‍ज्ञ डॉकटरांच्या मदतीने पॉलीक्लिनिक हे प्रकल्प सुरू झाले. दरवर्षी सुमारे १०,००० रुग्ण या सेवांचा लाभ घेतात.