"सेवाभारती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎भावी योजना: मजकुरात भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎पार्श्वभूमी व उद्दिष्टे: शुद्धलेखन सुधारणा केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
[[इचलकरंजी]] ही एक वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राचे [[मँचेस्टर]] म्हणून देखील ही गणली जाणारी नगरी. हिच्या सभोवताली अनेक लहान आणि शेतीप्रधान खेडी आहेत. ही वस्त्रोद्योग नगरी असल्याने येथे जास्त करून गरीब यंत्रमाग कामगार आणि कारखान्यांचे मालक अशा प्रकारचा रहिवासी वर्ग आहे.
इचलकरंजी आणि त्याव्यात्याच्या आसपासचे हे गरीब कामगार व शेतमजूर यांच्यासाठी तेथे आरोग्य आणि शिक्षणसेवा याची अत्यंत गरज वाटू लागली. या गरजेमधून सन १९८९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार]] यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने इचलकरंजी येथे सेवाभारती हा प्रकल्प सुरू झाला. या सेवाभारतीने यंत्रमाग कामगार आणि शेतमजूर या समाजातील घटकांसाठी आरोग्य व शिक्षणसेवा पुरवण्याचे व्रत स्वीकारले.{{संदर्भ हवा}}
सेवाभारती संस्थेची रीतसररितसर सार्वजनिक धर्मादाय न्यास म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी होते. संस्थेचे नियमित लेखापरीक्षण ( ऑडिट ) होत असते. संस्थेला आयकर कलम 80G ची मान्यता आहे.
 
==डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी==