"विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर/विनंत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३३:
:तुम्ही ऑटोविकीब्राउझर चालविताना काळजी घेता याबद्दल शंका नाहीच आणि सांगकाम्यातर्फे चालवितानाही ती घ्यालच याचीही खात्री आहे.
:माझा विचारण्याचा रोख हा भविष्यातील विनंत्यांसाठी आहे. सांगकामे नसलेल्या खात्यांना ऑटोविकीब्राउझरची गरज काय आहे हे मला कळलेले नाही व तुमच्या आत्तापर्यंतच्या लिखाणातून ते उघड झालेले नाही.
:[[चित्र:Yes.png|10px]] तुमच्या सांगकाम्यास हा अधिकार देत आहे.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ००:१२, २७ जानेवारी २०१८ (IST)