"विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर/विनंत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २९:
 
::{{साद|अभय नातू}} दोन्ही खात्यात याची गरज आहे. गरजेचे समयी मी पुन्हा पुन्हा कसे विषद करू? हेच विनंती मी ९ दिवस झाले अजून काही निकाल भेटले नाही. हे ऑटोविकीब्राउझर पासून मी अनेक वेळा संपादन केले आहे व याचे सर्व संपादन विकिपीडियाचे कायद्याने केले आहे. याचे चालवण्याचे हक मी इंग्लिश विकिपीडियावर सुद्धा घेतला आहे. पुढे गेल्यावर याची गरज लागणार आहे हे नक्की आहे. कृपा सदस्य खात्यावर सुद्धा हे हक द्यावे अशी मागणी करतो --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]]<sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> २३:५९, २६ जानेवारी २०१८ (IST)
 
:नाही, तुम्ही दोन्ही खात्यांना हे गरजेचे का आहे हे लिहिलेले नाहीत.
:तुम्ही ऑटोविकीब्राउझर चालविताना काळजी घेता याबद्दल शंका नाहीच आणि सांगकाम्यातर्फे चालवितानाही ती घ्यालच याचीही खात्री आहे.
:माझा विचारण्याचा रोख हा भविष्यातील विनंत्यांसाठी आहे. सांगकामे नसलेल्या खात्यांना ऑटोविकीब्राउझरची गरज काय आहे हे मला कळलेले नाही व तुमच्या आत्तापर्यंतच्या लिखाणातून ते उघड झालेले नाही.
:तुमच्या सांगकाम्यास हा अधिकार देत आहे.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ००:१२, २७ जानेवारी २०१८ (IST)
 
 
====[[User:TivenBot|TivenBot]]====