"सेवाभारती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎भावी योजना: नीटनेटकेपणा आणला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सेवाभारती, इचलकरंजी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातीलजिल्ह्यातल्या]] [[इचलकरंजी]] या शहरात स्थापन झालेली एक स्वयंसेवी संस्था आहे.
 
==पार्श्वभूमी व उद्दिष्टे==
[[इचलकरंजी]] ही एक वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राचे [[मँचेस्टर]] म्हणून देखील ही गणली जाणारी नगरी. हिच्या सभोवताली अनेक लहान आणि शेतीप्रधान खेडी आहेत. ही वस्त्रोद्योग नगरी असल्याने येथे जास्त करून गरीब यंत्रमाग कामगार आणि कारखान्यांचे मालक अशा प्रकारचा रहिवासी वर्ग जास्त करून आढळून येतोआहे.<br>
याइचलकरंजी आणि त्याव्या आसपासचे हे गरीब कामगार व शेतमजूर यांच्यासाठी तेथे आरोग्य आणि शिक्षणसेवा याची अत्यंत गरज येथे निर्माणवाटू झालीलागली. या गरजेमधून सन १९८९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीयडॉ. [[डॉ. केशव बळीराम हेडगेवार]] यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने देशभरइचलकरंजी सुरूयेथे झालेल्यासेवाभारती अनेकहा सेवाप्रकल्पांपैकीप्रकल्प हासुरू एकझाला. इचलकरंजीया येथील प्रकल्प.सेवाभारतीने यंत्रमाग कामगार आणि शेतमजूर या समाजातील घटकांसाठी आरोग्य व शिक्षणसेवा पुरवण्याचे व्रत स्विकारून या प्रकल्पाची सुरुवात झालीस्वीकारले.{{संदर्भ हवा}}
सेवाभारती संस्थेची रितसररीतसर सार्वजनिक धर्मादाय न्यास म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी होते. संस्थेचे नियमित लेखापरीक्षण ( ऑडिट ) होत असते. संस्थेला आयकर कलम 80G ची मान्यता आहे.
 
==डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी==
सर्वप्रथमसेवाभारतीने उपचारांसाठीसुरुवातीला सुसज्जप्राथमिक असेउपचारांसाठी डॉ हेडगेवारहेडगेवारांच्या नावाचे एक कामचलाऊ फिरते रुग्णालय उभेचालू केले. यामार्फतत्याच्यामर्फत इचलकरंजी येथील सेवावस्ती व शहराच्या परिसरातील आठ खेड्यांमध्ये आरोग्य सेवा सुरू केली. गेलीसन २२ वर्षे अखंडपणे१९९६पासून ही सेवा अखंडपणे सुरू आहे.
फिरते रुग्णालय-
 
सर्वप्रथम उपचारांसाठी सुसज्ज असे डॉ हेडगेवार फिरते रुग्णालय उभे केले. यामार्फत इचलकरंजी येथील सेवावस्ती व परिसरातील आठ खेड्यांमध्ये आरोग्य सेवा सुरू केली. गेली २२ वर्षे अखंडपणे ही सेवा सुरू आहे.
कामाची नैसर्गिक गरज म्हणून रोगपरीक्षण प्रयोगशाळा, वेळोवेळी गरजेनुसार आरोग्यशिबीरेआरोग्यशिबिरे, शहरामध्ये स्थायी ओ.पी.डी.बाह्यरुग्ण विभाग, डे केअर वॉर्ड, मिरजेच्या [[विवेकानंद नेत्र रुग्णालय, मिरज]]ाच्या यांच्या सहायानेसाहाय्याने नेत्रविकार उपचार, शहरातील अनेककाही तज्ञतज्‍ज्ञ डॉकटरांच्या मदतीने पॉलीक्लिनिक हे प्रकल्प यशस्वीपणे व अविरत सुरू आहेतझाले. प्रतिवर्षीदरवर्षी सुमारे १००००१०,००० रुग्ण या सेवेचासेवांचा लाभ घेतात.
 
२१ वर्षांचा या सर्व कार्याचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी घेऊन सेवाभारतीने दिनांक २६ जून २०११ रोजी डॉ. हेडगेवार रुग्णालयाची स्थापना केली. रुग्णालयाची चार मजली वास्तुवास्तू उभी राहिली आहे. या रुग्णालयात,
 
१. १६ रुग्णांचा जनरल वॉर्ड
Line २३ ⟶ २४:
५. एक्स-रे विभाग
 
६. .सी.जी
 
७. स्पेशालिस्ट कन्सलटिंग
Line ३३ ⟶ ३४:
१०. औषध दुकान
 
या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे दीड कोटी खर्च झालेला आहे. यापैकी सुमारे एक कोटी इतका निधी लोकसहभागातून जमा झालेला आहे. निधी जमेल तसा प्रकल्पाचा विस्तार करणे सुरू आहे. प्रकल्पाच्या पुढील टप्यामध्ये सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर, अतिदक्षता विभाग (आय.सी.युयू.कक्ष) व आय.सी.युयू. रुग्णवाहिका इ.इत्यादी उपलब्ध करण्याची योजना आहे. यासाठी सुमारे पाच कोटी खर्च अपेक्षित आहे. (सन २०१७ची स्थिती.)
 
केवळ १ रुपया प्रतिदिन..... हा सेवाभारतीच्या या सर्व कार्याचा आधार आहे. दरवर्षी सुमारे ४००० नागरिक असे रु.३६५/- नियमितपणे देतात.
 
==२०१७ सालाच्या अखेरपर्यंत साधलेली साध्ये==
==विविध सुविधा==
१. नर्सिंग ट्रेनिंग सेंटर - [[वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय]] या अंतर्गत पहिल्या वर्षी ५ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे हा कोर्स पूर्ण केला.
 
२. शासकीय क्षयरोग निदान केंद्र - येथे मोफत थुंकी तपासणी केली जाते. या सुविधेचा लाभ ७९१ रुग्णांनी घेतला.
Line ४८ ⟶ ४९:
५. आरोग्य तपासणी - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १०१ चालकांची आरोग्य तपासणी २०१४-२०१५ या कालावधीत करण्यात आली.
 
६.जेष्ठ ज्येष्ठ नागरिक स्वास्थ्य चिकित्सा योजना - जेष्ठज्येष्ठ नागरिकांसाठी नाममात्र दरात सामान्य आरोग्य तपासणी.
 
७. औद्योगिक कामगार आरोग्य तपासणी योजना - या योजनेअंतर्गत वर्षभरात १८ कारखान्यातील एकूण ६९२ कामगारांची तपासणी करण्यात आली.
या योजनेअंतर्गत वर्षभरात १८ कारखान्यातील एकूण ६९२ कामगारांची तपासणी करण्यात आली.
 
 
ओळ ५८:
सन १९९३ :- लातूर भूकंपग्रस्तांसाठी निधी व वस्तू संकलन तसेच वितरण
 
सन १९९८ :- कारगिल युद्ध राष्ट्रीय रक्षा निधी रु.८५००००८,५०,०००/- चे संकलन
 
सन २००१ :- गुजरात भूकंपग्रस्तांसाठी मदत पथक, सुमारे २५००२,५०० रुग्णांवर वैद्यकीय उपचार व सहाय्यसाहाय्य
 
सन २००५ :- इचलकरंजी व परिसरातील पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र, ११००१,१०० गरजू कुटुंबांना कौटुंबिक साहित्याची मदत
 
सन २०१२ :- इचलकरंजी व परिसरात मोठ्या प्रमाणात आलेल्या काविळीच्या साथीत गरजू कावीळ पीडितांवर यशस्वी औषध उपचार
ओळ ७०:
 
==अन्य सेवा कार्ये==
* [[माधव विद्या मंदिर]]
* भगिनी निवेदिता शिलाई प्रशिक्षण केंद्र
 
* प्रासंगिक आपत्ती सेवाकार्य
भगिनी निवेदिता शिलाई प्रशिक्षण केंद्र
* एकलव्य अभ्यासिका
 
* मोफत वृत्तपत्र वाचनालय
प्रासंगिक आपत्ती सेवाकार्य
 
एकलव्य अभ्यासिका
 
मोफत वृत्तपत्र वाचनालय
 
==संस्थेला मिळालेले पुरस्कार==
 
१. लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी
 
२. फाय फाउंडेशन, इचलकरंजी
 
३. जनता सहकारी बँक, पुणे
 
४. जनसेवा सहकारी बँक, पुणे
 
५. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी
 
६. मारवाडी महिला मंच, इचलकरंजी
 
७.नातु नातू फाउंडेशन, पुणे
 
८.श्री साई सेवा केंद्र, गोमंतक
 
==भावी योजना==
* रेडियोलॉजी विभाग
 
रेडियोलॉजी* अतिदक्षता विभाग
* अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज व आय.सी.यु. युक्तय़ूयुक्त रुग्णवाहिका
 
* शहराच्या विविध भागांमध्ये चिकित्साकेंद्रदवाखाने सुरू करणे
अतिदक्षता विभाग
* विविध विभागांच्या सेवा सुधारणे वाढविणे
 
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज व आय.सी.यु. युक्त
रुग्णवाहिका
 
शहराच्या विविध भागांमध्ये चिकित्साकेंद्र सुरू करणे
 
विविध विभागांच्या सेवा सुधारणे वाढविणे
 
==संदर्भ==