अनामिक सदस्य
बदलांचा आढावा नाही
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संपादनासाठी शोध संहीता वापरली |
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३२:
'''दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे''' ([[५ जुलै]], [[इ.स. १९१२]] - [[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९८३]]:[[मुंबई]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते.
== [[कारकीर्द]] ==
युद्धकथा, हेरकथा, विज्ञान काल्पनिका, परामानसशास्त्र,अध्यात्म, भविष्य असे विविध लेखनप्रकार हाताळणारे लेखक म्हणून परिचित आहेत. विनोदी साहित्य लेखनातही त्यांचे स्वतंत्र स्थान आहे. हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांसाठी २० वर्षांहून अधिक काळ दरमहा लेखन केले. त्यांनी सोमाजी गोमाजी कापसे, भाऊ हर्णेकर, रमाकांत वालावलकर, अवधूत आंजर्लेकर, मुमुक्षू, ज्ञानभिक्षू अशा वेगवेगळ्या टोपणनावांनी लेखन केले.
|