"मैत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १८:
कॉम्रेड: सख्खा भाऊ सख्खी बहिण: '''[[कल्याण-मित्र|Spiritual friendship]]''':
== मैत्री आणि आरोग्य ==
 
===प्रेम===
मैत्री...
{{See also|विवाह}}
 
(एक नात रक्ताच्या पलीकडचं..)
 
आपली चूक कबूल करून
 
मनात राग न धरता
 
परत पहिल्या सारखीच राहते
 
ती मैत्री
 
कितीही वादळ आली तरी
 
खंबीरपणे
 
आपल्या सोबत राहते
 
ती मैत्री
 
आपल्यातलं आपलं माणूस
 
अचूक ओळखून
 
आपलेपणान आपलेपण जपते
 
ती मैत्री
 
हजार शब्द सांगत नाहीत
 
ते एका शब्दात कळवते,
 
ती मैत्री
 
शब्दही न बोलता
 
अबोल साथ करते,
 
ती मैत्री
 
खूप व्याप असतानाही
 
आवर्जून आठवण काढते,
 
ती मैत्री
 
वयाच अंतर
 
न बाळगता
 
एकमेकांना समजू शकते
 
ती मैत्री{{See also|विवाह}}
 
[[प्रणय]]?: प्रेमा
"https://mr.wikipedia.org/wiki/मैत्री" पासून हुडकले