"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
शुद्धलेखन दुरुस्ती
ओळ ८३:
</gallery>
 
==भारतीय राष्ट्रध्वजानेराष्ट्रध्वजाचे साहित्यिक आणि सांस्कृतिक उल्लेख==
भारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विवीध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गूप्तगुप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या "''विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।"'' ह्या गीतास १९३८च्या काँग्रेस आधीवेशनात{{दुजोरा हवा}} 'झेंडा गीत' म्हणून स्विकारलेस्वीकारले गेले.
 
 
ओळ ९७:
 
 
भारतीय संविधानात नमुदनमूद नागरीकांच्या कर्तव्याप्रमाणे भारतीय नागरीकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा आदर करणे अभिप्रेत असते. <ref>https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10050-2012-07-19-04-32-22?showall=1&limitstart=</ref>
 
==उंच राष्ट्रध्वज==