"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७३:
* '''भगिनी निवेदिता ध्वज'''
बुद्धगयेला शिवमंदिरात वज्रचिह्न पाहून निवेदितांना ही कल्पना सुचली.
चौरसाकृती तांबड्या ध्वजावर पिवळे वज्रचिह्न व शुभ्रकमळ व भोवती १॰१दिव्यांची अरास असलेला हा ध्वज.बंगाली लिपीत त्यावर वंदे मातरम् लिहीले आहे. लाल रंग हा स्वातंत्र्यसंग्रामाचे द्योतक तर पीतवर्णी वज्रचिह्न हे विजयाचे प्रतीक.श्वेतवर्णी कमळ हे शुचिता दर्शविते असे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी नोदवले आहे.<ref>फिरोदिया अरूण, भुवन मनमोहिनी,स्नेहवर्धन प्रकाशन</ref>
{{इतिहास लेखन}}
<gallery>