"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक सुधारणा केली.
लेखात आवश्यक भर घातली.
ओळ ६८:
 
==ध्वजांचा इतिहास==
ध्वजाची परंपरा भारता प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे.
भारतातील जुन्या ध्वजांचा इतिहास
 
१८३१साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटले.पुढे १८५७च्या यूद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीतही निर्माण झाले.
* '''भगिनी निवेदिता ध्वज'''
बुद्धगयेला शिवमंदिरात वज्रचिह्न पाहून निवेदितांना ही कल्पना सुचली.
चौरसाकृती तांबड्या ध्वजावर पिवळे वज्रचिह्न व शुभ्रकमळ व भोवती १॰१दिव्यांची अरास असलेला हा ध्वज.बंगाली लिपीत त्यावर वंदे मातरम् लिहीले आहे. लाल रंग हा स्वातंत्र्यसंग्रामाचे द्योतक तर पीतवर्णी वज्रचिह्न हे विजयाचे प्रतीक.श्वेतवर्णी कमळ हे शुचिता दर्शविते असे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी नोदवले आहे.
{{इतिहास लेखन}}
<gallery>