"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३१:
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे.
 
पनवेल हे मुंबईपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. आता मात्र, पनवेल तालुका हा नवी मुंबईचा एक भाग झालाआहेझाला आहे. नवीन पनवेल हे सिडकोने वसविलेले सुंदर शहर जुन्या पनवेलच्या शेजारी आहे. पनवेल रायगड जिल्ह्यातील पहिली यमहानगर पालिका आहे. भविष्यातिल सिडको नियोजित पुष्पकनगर व नविनवी मुबंई विमानतल तालुक्यातील दापोली ,कुंडेवहाल ,भंगारपाडा गावांना लागुनच आहे.सिडकोने वसिवलेले उलवा ,खारघर ,कामोठे नोड ,सेंट्रल पार्क आकर्षनाचे केंद्र आहेत
 
पनवेल हा आगरी तसेच कोली संस्क्रती आसलेलाअसलेला तालूका आहे . तसेच शहरा मधे भारतातील विविध राज्यातील गुजरात ,पंजाब ,दिल्ली ,बंगाल ,दक्षीण भारतीय ,उत्तर भारतीय ,राजस्तान ,तसेच महाराष्टातील लगभग सर्व जिल्यातील लोक मिलून मिसलून राहतात पनवेल शहर हा विविधतेन् एकता आसलेलाअसलेला सुंदर शहर आहे.
 
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/पनवेल" पासून हुडकले