"डोमिशियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''टायटस फ्लाव्हियस डोमिशियानस''' ([[ऑक्टोबर २४]], [[इ.स. ५१]] - [[सप्टेंबर १८]], [[इ.स. ९६]]) हा [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. ८१]] पासून मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.
 
याची ख्याती ''डोमिशियन'' या नावाने अधिक आहे. डोमिशियन [[फ्लाव्हियन वंश|फ्लाव्हियन वंशाचा]] शेवटचा सम्राट होता. याचे वडील [[व्हेस्पाशियन]] ([[इ.स. ६९]]-[[इ.स. ७९]]) मोठा भाऊ [[टायटस, रोमन सम्राट|टायटस]] (इ.स. ७९-इ.स. ८१) हेही रोमन सम्राट होते.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/डोमिशियन" पासून हुडकले