"मनीषा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
प्रस्तावना, दुवे
ओळ १:
'''मनीषा साठे''' (जन्म: [[२६ मे]], [[इ.स. १९५३|१९५३]] - ) या सुप्रसिद्ध [[कथक]] नृत्यांगना आणि गुरू आहेत.
 
==शिक्षण==
त्यांनी कथक नृत्याचे शिक्षण अगदी लहान वयात पुण्यात पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे घेतले.पुढे त्यांनी पं. [[गोपीकृष्ण]] यांच्याकडे [[मुंबई]] येथे शिक्षण सुरू ठेवले.
==कारकीर्द==
==कारकिर्द==
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी [[सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव]], [[खजुराहो नृत्य महोत्सव]], [[शनिवारवाडा नृत्य महोत्सव]], [[लखनौ नृत्य महोत्सव]], [[गुवाहाटी]] येथील [[कामाख्या महोत्सव]], गुवाहाटी,मुंबईमधील [[नेहरू सेंटर,]] मुंबई,आणि [[टाटा थिएटर मुंबई]] अशा भारतातील विविध ठिकाणी कथक नृत्य सादर केले आहे. तसेच भारताबाहेर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]], [[चीन]], बहारीन[[बहरैन]], [[स्वित्झर्लंड]], [[स्वीडन]], इ. देशात त्यांनी कार्यक्रम केले आहेत. कथक नृत्यात आधुनिक संगीत आणि विश्व संगीताचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी जपानी संगीताबरोबरसंगीताबरोबरही कथक सादर केल्याबद्दल त्यांना खूप दाद मिळालीकेले आहे. जपानी संगीतकार आणि ताईको वादक यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर त्यांनी गेल्या १५ वर्षांत अनेक फ्युजन मैफली सादर केल्या आहेत.
 
==शैक्षणिक क्षेत्रात योगदान==
त्या [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातील]] [[ललित कलाकेंद्र]], [[भारती विद्यापीठ]], पुणे, व्हिडिओकॉन अकादमी, [[अहमदनगर]] येथे अभ्यागत प्राध्यापिका म्हणून शिकवतात. तसेच पुणे विद्यापीठात पी.एच.डी.साठी मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम करतात. त्यांनी अनेक विद्यार्थिनी घडवल्या आहेत. त्यांचा कथक नृत्याचा वारसा या विद्यार्थिनी पुढे चालू ठेवत आहेत. त्यांची कन्या आणि शिष्या [[शांभवी दांडेकर]] सुद्धा प्रख्यात कथक नृत्यांगना आहे.
 
==नृत्यदिग्दर्शन==
त्यांनी अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. [[सरकारनामा]] आणि [[वारसा लक्ष्मीचा]] हेयांसह त्यातीलअनेक काहीचित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि अल्फा टी.व्ही. पुरस्कार सोहोळ्यात त्यांना सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
 
==संस्था==
मनीषाताईसाठे ‘मनीषा''मनीषा नृत्यालय ट्रस्ट’ट्रस्ट'' या नावाची कथक नृत्याचे शिक्षण देणारी संस्था चालवतात. त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याची शिष्यवृती मिळाली आहे.
 
==पुरस्कार==
साठे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यापैकी काही :
* महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार २००६
* गानवर्धनचा विजया भालेराव पुरस्कार
ओळ २८:
अधिकृत संकेतस्थळ <ref name="अधिकृत संकेतस्थळ">[http://maneeshasathe.guru/]</ref>
 
{{DEFAULTSORT:साठे, मनीषा}}
[[वर्ग:इ.स. १९५३ मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय नृत्यांगना]]