"१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३३:
[[आचार्य अत्रे]] यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’
 
==अन्य पुस्तके==
 
* इंग्रजांच्या दृष्टिकोनातून १८५७ चा प्रस्फोट ([[ज.द. जोगळेकर]])
 
* १८५७चा जिहाद ([[शेषराव मोरे]])
* १८५७ चा प्रस्फोट ([[ज.द. जोगळेकर]])
* १८५७ ची यशोगाथा (अनिल गोडबोले)
* १८५७चे आणखी काही पैलू ([[सेतुमाधव पगडी]])
* १८५७च्या स्वातंत्र्य समरातील तात्या टोपे (डॉ. पद्माकर प्रभाकर जोशी)
* १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील सेनानी नानासाहेब पेशवे (डॉ. पद्माकर प्रभाकर जोशी)
* १८५७ : बंडाचा वणवा (लेखक - परशुराम देसाई, वरदा प्रकाशन)
* रणसंग्राम १८५७ चा - भाग १, २ (कॅप्टन [[राजा लिमये]])