"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडला.
ओळ ११:
 
==आशय==
मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून [[निसर्ग]] बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो.
तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वत:चा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही [[संस्कार]] करून स्वत:त बदल घडवून आणतो.संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले