"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली.
ओळ २१:
संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.-
१.ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्वाचे संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.

२.आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य,गृहस्थ,वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.

३.पुरुषार्थ- धर्म,अर्थ,काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतीशास्त्राच्या दृष्टीने याला विशेष महत्व आहे.

४.चातुर्वर्ण्य-ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .

५.प्रतीक संकल्पना- स्वस्तिक,कमळ, कलश,यज्ञ अशी विविध प्रतीके ही भारतीय संस्कृतीचा महत्वाचा घटक आहेत.

५.प्रतीक संकल्पना- स्वस्तिक,कमळ, कलश,यज्ञ अशी विविध प्रतीके ही भारतीय संस्कृतीचा महत्वाचा घटक आहेत.

==संस्कृतीची अंगे==
१.भूमी

"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले