"संभाजी भिडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अंतर्गत दुवे निर्माण केले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
अंतर्गत दुवे निर्माण केले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
'''संभाजी विनायकराव भिडे'''<ref>https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60&feature=youtu.be</ref> हे पश्चिम [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] कार्यरत शिवप्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत.<ref>https://books.google.com/books?id=V-RDDwAAQBAJ&pg=PT528</ref><ref>https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/after-aurangabad-shiv-sena-now-wants-to-change-islampurs-name-to-ishwarpur/articleshow/48886412.cms</ref><ref name=":0">https://www.newsx.com/national/sambhaji-bhide-the-85-year-old-inspirational-public-leader-who-is-admired-by-pm-narendra-modi</ref><ref>http://indianexpress.com/article/cities/mumbai/hindutva-activist-revered-by-uddhav-modi-slams-both/</ref> त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. ते भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत.<ref>https://www.outlookindia.com/newsscroll/case-against-sambhaji-bhide-followers-for-obstructing-waari/1079688</ref>
 
शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्या आधी भिडे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] प्रचारक होते.<ref>https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/shiv-sena-asks-bjp-to-allow-event-to-mark-killing-of-afzal-khan/articleshow/45112077.cms</ref><ref>https://www.thequint.com/news/politics/7-reasons-why-2000-rss-rebels-in-goa-mean-a-crisis-for-the-bjp</ref> भिडे यांनी परमाणु भौतिक शास्त्र या विषयात स्नातकोत्तर पदवि, [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापिठातुन]] प्राप्त केली. तसे करतांना त्यांनी सुवर्ण पदक ही मिळविले. तद् पश्चात ते पुण्यातिल फ़र्गुसन[[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्गुसन महाविद्यालयात]] शिकवित असत.<ref name=":0" />
 
शिवप्रतिष्ठान ही संस्था कुठल्याही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. नरेंद्र मोदी हे भिडे यांना प्रेरणा स्थानी मानतात. २०१४ या वर्षी तासगाव, सांगली येथील झालेल्या प्रचार सभेतील भाषणात मोदी म्हणाले की मी भिडे यांच्या आमंत्रणाने नाही तर त्यांची आज्ञा मानुन आलो आहे. असे म्हंटले आहे की, देवेंद्र फडनविस यांनी ही आपल्या ठरवलेल्या कार्यक्रमात बदल करुन, एके दिवशी भिडे यांची भेट घेतली. शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमास मोदी व फडनविस उपस्थित राहिले आहेत. भिडे यांच्या विषयी उद्धव ठाकरे यांच्या मनात आदर आहे.