"संभाजी भिडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विकीकरण करणे सुरु आहे तरी कृपया थोडा वेळ देणं, साचा काढला आहे जरा धीर धारा
या मुलाखतीत भिडे स्पष्ट सांगत आहेत कि त्यांचे पाळण्यातले नवे संभाजी विनायकराव भिडे आहे इतर काही
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
'''संभाजी विनायकराव भिडे'''<ref><ref>{{Citation|last=News18Lokmat|title=Bedhadak (जन्म:with मनोहरSambhaji कुलकर्णी)Bhide By Dr. Uday Nirgudkar|date=2018-01-08|url=https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60&feature=youtu.be|accessdate=2018-01-09}}</ref></ref> हे पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत शिवप्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत. त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. ते भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत.
 
शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्या आधी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. भिडे यांनी परमाणु भौतिक शास्त्र या विषयात स्नातकोत्तर पदवि, पुणे विद्यापिठातुन प्राप्त केली. तसे करतांना त्यांनी सुवर्ण पदक ही मिळविले. तद् पश्चात ते पुण्यातिल फ़र्गुसन महाविद्यालयात शिकवित असत.