"विकिपीडिया:अकाउंट क्रिएटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मजकूर+
ओळ ९:
 
== अधिकार मिळवण्यास विनंती ==
अधिकार मिळवण्यास विनंती [[विकिपीडिया:अधिकारविनंती]] या पानावर करता येऊ शकते. कृपया अधिकार मिळवण्याची विनंती करण्यापूर्वी [[mw:Help:Mass account creation|मीडियाविकि:सहाय्य:मास अकाऊंट क्रियेशन]] व मराठी विकिपीडियावर असलेली [[विकिपीडिया:सदस्यनाव नीती]] ही पाने पहावीत <br>.
 
अशी विनंती किमान ३ दिवस आधी करणे अपेक्षित आहे. हा अधिकार किती कालावधीसाठी हवा याचा उल्लेख विनंतीत करणे आवश्यक आहे.
 
 
<br>
 
==प्रचालक==
'अकाउंट क्रिएटर/खाते विकसक' हा अधिकार प्रचालकांना आपोआप मिळतो.