"मराठी लिपीतील वर्णमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख मराठी वर्णमाला वरुन मराठी भाषेतील वर्णमाला ला हलविला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
----
 
मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत १२ [[स्वर]] + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘[[अॅ]], [[ऑ]] हे स्वर मिळून १४ स्वर + दोन [[स्वरादी]] ([[अनुस्वार]] व [[विसर्ग]]) + ३४ [[व्यंजन]] असे एकूण ५० [[वर्ण]] दिले आहेत.<ref>मराठी युवकभारती इयत्ता १२ वी</ref>
 
==उच्चार==