"आयएनएस मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
ओळ २:
'''आयएनएस मुंबई''' (डी६२) ही [[भारतीय आरमार|भारतीय आरमाराची]] [[दिल्ली वर्गीय क्षेपणास्त्रवाहू विनाशिका]] आहे. ही लढाऊ नौका [[मुंबई]]जवळील [[माझगांव डॉक्स लिमिटे़ड]] येथे बांधली गेली. याची बांधणी १९९२मध्ये सुरू झाली व २००१मध्ये ही भारताच्या आरमारी सेवेत दाखल झाली. ही दिल्ली वर्गाची तिसरी नौका आहे.
 
===मोहीमा===
 
===ऑपरेशन सुकून===
आयएनएस मुंबई जुलै २००६मध्ये [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्रातून]] टास्क फोर्स ५४सह परत असताना [[२००६ इस्रायेल-लेबेनॉन युद्ध|इस्रायेल-लेबेनॉन युद्ध]] सुरू झाले. त्या प्रदेशातील भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी या नौकेला तैनात करण्यात आले. [[ऑपरेशन सुकून]] नावाच्या या मोहिमेंतर्गत आयएनएस मुंबईने १,७६४ भारतीय आणि २,२६४ एकूण असैनिकी व्यक्तींना सुखरूप मुंबईस परत आणले.