"प्रोटेस्टंट पंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो (GR) File renamed: File:Protestant majority countries.svgFile:Protestant majority countries (2010).svg Criterion 3 (obvious error) · The SVG map was created for a particular year based on sources for...
ओळ १:
[[चित्र:Mikolow protestant church pulpit.jpg|250 px|इवलेसे|प्रोटेस्टंट चर्चच्या एका स्तंभावर कोरलेली [[मार्टिन ल्युथर]] व [[जॉन केल्व्हिन]] ह्यांची शिल्पे]]
[[चित्र:Protestant majority countries (2010).svg|350 px|इवलेसे|जगाच्या नकाशावर प्रोटेस्टंट बहुसांख्यिक देश]]
'''प्रोटेस्टंट''' (Protestant) ही [[ख्रिश्चन धर्म]]ामधील एक शाखा आहे. १६व्या शतकातील [[प्रोटेस्टंट सुधारणा|प्रोटेस्टंट सुधारणेमुळे]] प्रोटेस्टंट धर्म वाढीस लागला. [[कॅथलिक धर्म|रोमन कॅथलिक चर्चमधील]] अनेक चुका प्रोटेस्टंट धर्मामध्ये सुधारण्यात आल्याचे अनुयायांचे मत आहे.