"हळद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
टंकन दोष काढला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
{{Audio|Golden Oriole.ogg|{{लेखनाव}}चा आवाज ऐका}}
 
फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे. याचे घरटे लहान, कपच्या आकाराचे गवत, कोळ्याच्या जाळ्याने व्यवस्थीतव्यवस्थित विणलेले असते. विणीचा हंगाम एप्रिल ते जुलै असा असून मादी एकावेळी २ ते ३ पांढर्‍या रंगाची अंडी देते. पिलांचे संगोपनाची सगळी कामे नर मादी दोघे मिळून करतात.
 
==चित्रदालन==
<gallery>
"https://mr.wikipedia.org/wiki/हळद्या" पासून हुडकले