"जम्मू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लोकसंख्या
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''जम्मू''' [[भारत|भारताच्या]] [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील एक शहर आहे.
| नाव = जम्मू
| स्थानिक =
| चित्र = Amar Mahal 01.jpg
| चित्र_वर्णन = जम्मू येथील अमर महल राजवाडा
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = जम्मू आणि काश्मीर
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[जम्मू आणि काश्मीर]]
| जिल्हा = [[जम्मू जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = १०७३
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = ५,०२,१९७
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 32 |latm = 43 |lats = 30 |latNS = N
|longd = 74 |longm = 51 |longs = 18 |longEW = E
}}
'''जम्मू''' ही [[भारत|भारताच्या]] [[जम्मू आणि काश्मीर]] राज्याची हिवाळी राजधानी व [[जम्मू जिल्हा|जम्मू जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. जम्मू शहर [[दिल्ली]]च्या ६०० किमी उत्तरेस [[तावी नदी]]च्या काठावर वसले आहे. २०११ साली जम्मूची लोकसंख्या सुमारे ५ लाख होती.
 
दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल ह्या हिवाळी महिन्यांदरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे सर्व कामकाज जम्मूमधून चालते व उर्वरित काळाकरिता राज्याची राजधानी [[श्रीनगर]]मध्ये असते. जम्मू रस्ते, रेल्वे व हवाई मार्गांद्वारे उर्वरित भारतासोबत जोडले गेले आहे. [[जम्मू तावी रेल्वे स्थानक]] हे [[भारतीय रेल्वे]]चे एक प्रमुख स्थानक असून येथून [[दिल्ली]], [[मुंबई]] व [[कोलकाता]]सह बहुतेक सर्व मोठ्या शहरांसाठी थेट सेवा उपलब्ध आहे. [[जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग]] बांधून पूर्ण झाल्यानंतर जम्मूहून [[श्रीनगर]]मार्गे थेट [[बारामुल्ला]]पर्यंत रेल्वेसेवा शक्य होईल. [[राष्ट्रीय महामार्ग १ ए]] जम्मूला दिल्लीसोबत व [[काश्मीर खोरे|काश्मीर खोऱ्यासोबत]] जोडतो. [[जम्मू विमानतळ]] शहराच्या मधोमध स्थित असून येथून रोज अनेक प्रवासी सेवा पुरवल्या जातात.
हे शहर राज्याची हिवाळी राजधानी व [[जम्मू जिल्हा|जम्मू जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
[[वैष्णोदेवी]] हे पवित्र हिंदू मंदिर जम्मूपासून ५० किमी अंतरावर स्थित आहे.
[[तावी नदी]]काठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५३,५०,८११ होती.
 
[[वर्ग:जम्मू आणि काश्मीरमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जम्मू" पासून हुडकले