"काश्मीर खोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चित्र:Kashmir-sat-nasa.jpg|250 px|इवलेसे|उपग्रहामधून टिपले गेलेले काश्मीर खोऱ्य...
 
No edit summary
 
ओळ ६:
 
[[श्रीनगर विमानतळ]] तसेच [[राष्ट्रीय महामार्ग १ ए]] हे काश्मीर खोऱ्याला [[जम्मू]] व उर्वरित भारतासोबत जोडणारे महत्त्वाचे दुवे आहेत. [[जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग]] बांधून पूर्ण झाल्यानंतर जम्मूहून श्रीनगरपर्यंत थेट रेल्वेसेवा शक्य होईल. ह्या मार्गावरील [[पीर पंजाल रेल्वे बोगदा]] हा आजच्या घडीला भारतामधील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे.
 
{{coord|34|N|74|E|source:wikidata-and-enwiki-cat-tree_region:IN|display=title}}
 
[[वर्ग:काश्मीर]]