"मुंज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
हा कुमाराचा एक प्रमुख संस्कार आहे.
'''मुंज'''/'''उपनयन''' हा एक [[हिंदू]] धार्मिक [[सोळा संस्कार|संस्कार]] आहे. परंपरेनुसार, हा संस्कार [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]] व [[वैश्य]] या [[चातुर्वर्ण्य|तीन वर्णांतील]] पुरुषांसाठीच सांगितला आहे. याला मौंजीबंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत. उपनयनाची व्याख्या अशी- गृह्योक्तकर्मणा येन समीपं नीयते गुरो:| बालो वेदाय तत् योगात् बालस्योपनयं विदु:|| ज्या गृह्यसूत्रोक्त कर्माने बालालाबाळाला वेदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते त्याला "उपनयन" असे म्हणतात.
या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात [[यज्ञोपवीत]] (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंज" पासून हुडकले