११
संपादने
No edit summary |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
महाराष्ट्रात कुटुबातील सर्वात मोठ्या भावाला दादा आणि त्याच्यापेक्षा धाकट्या भावाला भाऊ या नावांनी हाक मारण्याची प्रथा आहे. भाऊ जीव लावतो. याशिवाय व्यक्तिबद्दलचा आदर दाखविण्यासाठी व्यक्तिनामानंतर राव, पंत, साहेब याच प्रमाणे भाऊ हे उपपदही वापरले जाते. उदा० [[रामभाऊ म्हाळगी]], [[रामभाऊ कुंदगोळकर]], [[रामभाऊ रुईकर]], [[रामभाऊ दत्तात्रेय रानडे]] वगैरे. त्याशिवाय महाराष्ट्रात स्वतःचे ’भाऊ असेच नाव लावणारे अनेक लेखक, कवी आणि इतर क्षेत्रांतील व्यक्ती आहेत, किंवा होऊन गेल्या आहेत. त्यांच्यापैकी काहींचा हा परिचय :-भावाचा खूप आधार असतो
* [[भाऊसाहेब महाराज उमदीकर]] -
|
संपादने