"जन गण मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) लेखात आवश्यक सुधारणा केली. |

ओळ १०५:
जन-गण-मन अधिनायक जय है
भारत भाग्य विधाता

तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!
पंजाब सिंध गुजरात मराठा
द्राविड उत्कल बंग।

[[पंजाब]] , [[सिंध]] , [[गुजरात]] , [[महाराष्ट्र]] , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा [[ओडिशा]] , [[बंगाल]] या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.
विंध्य हिमाचल [[यमुना]] गंगा ,
उच्छल जलधितरंग।
विंध्याद्री आणि [[हिमालय|हिमाचल]] इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं.

[[गंगा]]-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात. तव शुभ नामे जागे ,
Line १२० ⟶ १२४:
गाहे तव जय गाथा।
जन-गण मंगलदायक जय है ,
भारत-भाग्य-विधाता।

हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.
जय हे , जय हे , जय हे ,
जय जय जय जय है।।

तुझा
== हेही पाहा ==