"विठ्ठल भिकाजी वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Correction print mistake
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ''' ([[जन्म]]: [[१ जानेवारी]] [[इ.स. १९४५]], [[हिंगणी]], [[अकोला जिल्हा]] - हयात) हे [[मराठी]]तील एक [[कवी]] आणि [[लेखक]] आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पी‍एच. डी. झाले आहेत. ते अकोल्यातील ’शिवजी’शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’ तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
 
विठ्ठल वाघ यांनी [[अमरावती]], [[अकोला]], [[बुलढाणा]], [[जळगाव]] व [[औरंगाबाद]] या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे [[अमेरिका]], [[कॅनडा]] या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे [[महाराष्ट्र]]ातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’[[बालभारती]]’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनी लिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.