"ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली
टंकन दोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
|दुवा = {{URL|mahatadobatiger.com|mahatadobatiger.com}}
}}
'''ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प''' महाराष्ट्रीतलमहाराष्ट्रातील अभयारण्यव्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघांची वस्ती आहे. हा प्रकल्प हा [[ताडोबा राष्ट्रीय उद्यान|ताडोबा अभयारण्याचे]] ११६.५५ कि.मी. क्षेत्र व [[अंधारी अभयारण्य|अंधारी अभयारण्याचे]] ५०८.८५ चौ.कि.मी.क्षेत्र मिळुनमिळून संयुक्तपणे बनलेला आहे. याचे एकूण क्षेत्र सुमारे ६२५ चौ कि.मी. आहे.
 
महाराष्ट्र शासनाने एका अधिसुचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र (बफर झोन) निर्माण केले आहे.येथे एकूण चार बफर झोन आहेत. या प्रकल्पालगतचे सुमारे ११०१.७७ चौ.कि.मी. क्षेत्र त्यात येते. त्यामध्ये ७९ गावांचा अंतर्भाव आहे. मानव व वन्यप्राण्यांचा संघर्ष टळावा असा त्यामागील हेतू आहे.
 
या प्रकल्पासभोवतालप्रकल्पासभोवताली अनेक [[कोळसा]] खाणी आहेत. तेथील उत्खननामुळे व करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे या क्षेत्राच्या पर्यावरणावर परिणाम होउ शकतो.{{संदर्भ हवा}}
 
==वाघांची संख्या==