"आत्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
आत्मा हे एक [[विश्व|विश्वव्यापी]] अविनाशी तत्त्व आहे. [[पंचमहाभूते|पंचमहाभूतांच्या]] शरीरात या तत्त्वामुळेच चैतन्य निर्माण होते.कठोपनिषदात म्हटले आहे-आपले शरीर म्हणजे रथ आहे. त्याचे घोडे म्हणजे आपली इंद्रिये. याचा लगाम म्हणजे आपले संयमी मन.आणि सारथी आहे बुध्दी. या रथाचा स्वामी कोण ? तर ते आपला आत्मा होय.
 
याबाबत [[गीता|गीतेमध्ये]] विस्ताराने माहिती आहे.
 
== आत्म्याबाबत श्रीमद्भगवद्गीतेत दिलेली माहिती व वर्णन ==
<ref>अध्याय २ श्लोक १७ ते २६ </ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/आत्मा" पासून हुडकले