"युसुफखान महंमदखान पठाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|युसुफ पठाण}}
''डॉ.'' '''यूसुफयुसुफखान खान महंमद खानमहंमदखान पठाण''' ऊर्फ यू. म. पठाण १ मार्च ([[इ.स. १९३०|१९३०]] - हयात) ऊर्फ यू. म. पठाण हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. भारतात आणि भारताबाहेर ते ख्यातनाम आहेत. लघुकथालेखक, ललित लेख, व्यक्तिचित्रे, हे वाङ्मयप्रकार यू.म. पठाण यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. पठाण यांनी कार्य केले आहे. फार्सी-मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषाध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता.
 
==शिक्षण==