"पॅरिस करार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
ओळ ३:
१९५ देशांच्या प्रतिनिधींनी हवामान बदलाच्या सभेच्या पॅरिस येथे झालेल्या २१व्या संमेलनात वाटाघाटी करून या कराराचा मसुदा निश्चित केला व १२ डिसेंबर २०१५ रोजी या कराराला एकमताने मान्यता दिली. सर्व देशांनी आपापल्या संसदेची मान्यता मिळवून करारावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी २२ एप्रिल २०१६ (पृथ्वी दिवस) पासून पुढे एक वर्ष कालावधी देण्यात आलेला होता. सध्या जगभरातून होणाऱ्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनापैकी किमान ५५ टक्के उत्सर्जनासाठी कारणीभूत असलेल्या ५५ देशांनी अधिकृत सह्या केल्या की हा करार सर्व जगाला लागू झाला असे मानण्याला सर्व देशांनी मान्यता दिलेली होती. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी या अटीची पूर्तता झाली, आणि ४ नोव्हेंबर २०१६ पासून हा करार अधिकृत रित्या लागू झाला असे जाहीर करण्यात आहे. <ref>http://www.consilium.europa.eu/en/policies/climate-change/timeline/</ref>
 
या कराराची अंमलबजावणी २०२० साली सुरु होणार आहे. तोपर्यंत कराराच्या अंमलबजावणीसाठी व अंमलबजावणीच्या पडताळणीसाठीचे सर्व नियम व अटी निश्चित केल्या जातील. सध्या हवामान बदलाच्या सभेद्वारे यांवर वाटाघाटी चालू आहेत.
 
[[चित्र:The_Arc_de_Triomphe_Is_Illuminated_in_Green_to_Celebrate_Paris_Agreement's_Entry_into_Force.jpg|The Arc de Triomphe Is Illuminated in Green to Celebrate Paris Agreement's Entry into Force]]
 
== करारातील तरतूदी<ref>http://unfccc.int/paris_agreement/items/9485.php</ref> ==