"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
ओळ ४४:
==सरोजिनी बाबर यांचे स्नेहीमंडळ==
महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचे सरोजिनी बाबर यांच्याकडे येणे-जाणे असायचे. त्यांपैकी काही जण :
[[प्र.के. अत्रे]], कवी [[गिरीश]], बा.ग.जगताप, [[ग.ल.ठोकळ]], रियासतकार [[सरदेसाई]], [[सेतुमाधवराव पगडी]], डॉ.वा.भा.पाठक, [[बाबासाहेब पुरंदरे]], म.म. [[दत्तो वामन पोतदार|द.वा.पोतदार]] [[द.रा. बेंद्रे]], [[श्रीपाद महादेव माटे|श्री.म.माटे]], [[आबासाहेब मुजुमदार]], [[कवी यशवंत]], डॉ. [[के.ना. वाटवे]], आनंदीबाई शिर्के, डॉ. [[पु.ग. सहस्रबुद्धे]], वगैरे. या सर्वांच्या सहवासात साहित्यिक चर्चा घडत, इतिहासविषयक विवेचने होत असत. वडिलांशी (कृ.भा. बाबर यांच्याशी) देखील कितीतरी वेळा सरोजिनी बाबर यांची सांगोपांग चर्चा होत असे. बाबर यांचा लिहिता हात अत्यंत सुंदर अक्षरात कागदावर अहोरात्र सरसर लिहित राहिला.
 
==वकृत्व आणि संगीत==