"राज्यपाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. [[अमेरिका]] देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.
 
==== भारतातील नियुक्ती ====
राज्यपालाची नियुक्ती [[राष्ट्रपती]]<nowiki/>व्दारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो. <ref name=":0">http://spardhapariksha.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-2/</ref>